Ganeshotsav 2022 esakal
ganesh article

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवाला असे करा Decoration

गणेशाचे स्वागत प्रत्येक घरात वेगवेगळ्या पध्दतीने केले जाते. प्रत्येकाला काहीतरी खास करण्याची इच्छा असते. त्यासाठी या काही Decoration टिप्स.

सकाळ डिजिटल टीम

गणेशोत्सव सगळीकडे फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशाच्या स्वागतासाठी लोक आतूर असतात. ३१ ऑगस्टला सुरू होणारा गणेशोत्सवाची तयारी बऱ्याच ठिकाणी महिन्यापूर्वी सुरू झाले आहे. पण घरगुती साजावटीसाठी तुम्ही काय करू शकतात याचे Decoration टिप्स आम्ही इथे देत आहोत.

इकोफ्रेंडली आयडियाज सगळ्यात बेस्ट

जर तुम्ही सजावट करताना पर्यावरणाचा विचार करत असाल तर या आयडियाज तुमच्यासाठी आहेत. यासाठी रंगीबेरंगी कागदाचे पंखे बनवावे. ते तुम्ही गणेश मूर्तीच्या आजूबाजूला सजवू शकतात. सोबतच घराला फुलांची सजावट करू शकतात.

रंगीत पेपर वापरा

तुम्ही घराला ग्लीटर पेपर, रंगीत कागदाच्या वेगवेगळ्या डिझाइन बनवून डेकोरेट करू शकतात. कागदाची फुले, पंखे, माळ, इतर हँगिंगच्या वस्तू बनवून सजवू शकतात. यामुळे घर एकदम वेगळे व नॅचरल दिसेल.

फुग्यांची सजावट

तुम्हाला हवे तर रंगीत फूगे साजावटीसाठी वापरू शकतात. फुग्यांचे वेगवेगळे आकार करून सदावट करू शकतात.

ही आयडियापण वापरू शकतात

जर तुम्हाला तेवढी कलाकारी कराता येत नसेल किंवा वेळ नसेल तर बाजारात विविध मखर मिळतात. त्या तुम्ही आणू शकतात. त्याच्या आजूबाजूला रंगीत लाइट लाऊन सजावट करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

Latest Marathi Update : जंतर-मंतरवर CJP आंदोलक आणि निहंग शीख आमनेसामने; धक्काबुक्की, परिस्थिती तणावपूर्ण

Madhya Pradesh UCC: मध्य प्रदेशमध्ये एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी! महिलांना मिळणार पुरुषांइतकाच संपत्तीचा अधिकार, 'UCC' विधेयक मंजूर

Talathi Bharti 2026: अखेर तलाठी भरती जाहीर! MPSC कडून 5,707 पदांसाठी जाहिरात; अर्ज कुठे, कसा अन् कधीपर्यंत करायचा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT