

Railway Kavach 5.0 system
ESakal
मुंबई : मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे लोकल प्रवासात प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी दिसून येते. ही गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने नवी उपाययोजना काढली जाणार आहे. ज्यामुळे दर दोन मिनिटांनी लोकल उपलब्ध होणार आहे.