

Arijit Singh Student Protest delhi student
esakal
Arijit Singh Supports Students : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला गायक अरिजित सिंह याने उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि अश्रुधुराच्या वापरावर त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.