ganeshotsav 2022 sakal
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022: बाप्पांची ‘मै झुकेगा नही साला’ स्टाईल पाहिली का?

सध्या बाजारात पुष्पा स्टाईल गणेशाच्या मुर्ती दाखल झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आजवर तुम्ही देवतांच्या रूपातील बाप्पाची मुर्ती पाहीली असेल. पण, प्रथमच चित्रपटातील एखाद्या हिरोची कॉपी करून गणेशाची मुर्ती बनवण्यात आली आहे. सध्या बाजारात पुष्पा स्टाईल गणेशाच्या मुर्ती दाखल झाल्या आहेत. काही मुर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काही ठिकाणी ‘पुष्पा’ रूपातील गणपतीच्या आकर्षक मूर्ती बणवण्यात आल्या आहेत. या मूर्तीला पांढऱ्या रंगाचा कर्ता पायजमा घालण्यात आला असून दोन्ही हातात सोन्याचे कडे घालण्यात आले आहेत. बाप्पाचे हे रूप अधिकच मनमोहक दिसत आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट तुफान गाजला होता. पुष्पाचे डायलॉग, त्याचा डान्स,त्याची स्टाईल चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. चंदन तस्कराच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही मोठ्या प्रमाणात पहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT