Ganeshotsav 2022 
ganesh food recipe

Ganeshotsav 2022: बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार करा गोड सूजीचा शिरा; सोपी रेसिपी ट्राय करा..

तुम्ही बाप्पाच्या प्रसादासाठी रव्याचा शीरा (सूजी) बनवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Ganesh Chaturthi Specail Recipe : यंदाचा गणेशोत्सव ३१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ३१ ऑगस्टपासून पुढील 10 दिवस हा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. अनेकजण घरी बाप्पाची मूर्ती घरी आणण्यासाठी सजावटीसाठीची तयारी करताना दिसत आहेत. दरम्यान, गणरायाच्या प्रसादासाठी विविध पदार्थ तयार केले जातात. तुम्ही बाप्पाच्या प्रसादासाठी रव्याचा शीरा (सूजी) बनवू शकता. ही एक सोपी प्रसादाची रेसिपी असून कसा बनवावा हे आज पाहणार आहोत... (Ganesh Festival 2022)

साहित्य

  • तूप

  • रवा

  • काजू (काजू, पिस्ता, मनुका, बदाम)

  • पाणी

  • साखर

  • वेलची पावडर

  • केशर

  • दूध

कृती

शेरा बनवण्यासाठी प्रथम कढईत तूप गरम करून घ्या. यानंतर त्यात ड्रायफ्रुट्स भाजून घ्यावे. हलका तपकिरी रंग येईपर्यंत तो रवा भाजून घ्या. दुसरीकडे दुधात केशर टाकून तर काही वेळ तसेच राहू द्या. वेलची बारीक करून त्याची पावडर तयार करा. ज्या तुपात सुका मेवा शिजवला जातो त्यात सूजी भाजून घ्या. चांगले परतून झाल्यावर त्या भाजलेल्या सूजीत पाणी घाला. पाणी घालताना नीट ढवळत राहा. आता त्यात साखर घालून चांगले एकत्र करा. मंद आचेवर काही वेळ ते मिश्रण तसेच राहू द्या. नंतर या मिश्रणात वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स आणि केशर दूध घाला. चांगले मिसळा आणि नंतर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा लालबाग परिसरातून पुन्हा लालबाग गेटजवळ आला

India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

MiG-21 retirement: तब्बल सहा दशकांहून अधिक काळ देशाचे रक्षण केल्यानंतर आता ‘मिग-21’ निरोप घेणार

Mumbai Water Level: वर्षभराची चिंता मिटली! गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील धरणे फुल्ल; आकडेवारी आली समोर

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ कुरळे ब्रदर्स घेऊन येताहेत हास्याचा डबल धमाका! 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा

SCROLL FOR NEXT