Fire Sakal
ग्लोबल

बँकॉक येथ नाईट क्लबमध्ये अग्नीतांडव; 40 जणांचा मृत्यू, 10 जखमी

आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक हे थाई असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bangkok Night Club Accident : राजधानी बँकॉकच्या आग्नेयेला थायलंडच्या चोनबुरी प्रांतातील माऊंटन बी नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 जण जखमी झाले आहेत, शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

थायलंडची राजधानी बँकॉकच्या आग्नेय भागातील चोनुबारी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यात नाईट क्लबला गुरवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागील. यात 40 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, 10 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. बँकॉक पोस्टने मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या सावंग रोजनाथम्मस्थान फाऊंडेशनच्या हवाल्याने आगीत 40 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT