Bus Accident In China esakal
ग्लोबल

Bus Accident In China: बस बोगद्याच्या भिंतीला धडकल्याने 14 ठार, 37 जखमी; चीनमध्ये घडली घटना

Bus Accident In China: चीनमध्ये मोठा अपघात झाला आहे. उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतात मंगळवारी प्रवासी बस बोगद्याच्या भिंतीवर आदळली.

Sandip Kapde

Bus Accident In China: उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतात मंगळवारी प्रवासी बस बोगद्याच्या भिंतीवर आदळली, त्यात 14 जण ठार आणि 37 जण जखमी झाले, असे चीनच्या राज्य माध्यमांनी बुधवारी सांगितले.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी 2:37 वाजता (0637 GMT) हुबेई एक्स्प्रेसवेवर झाला. अनेक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

तसेच चीनच्या पूर्वेकडील झेजियांग प्रांतात असलेल्या ताईझोउ येथील व्यावसायिक शाळेत मंगळवारी एका कारने गर्दीत घुसली. या अपघातात देखील तिघांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

ही घटना सकाळी 11:20 वाजता (0320 GMT) ताईझोउ व्होकेशनल आणि टेक्निकल कॉलेजमध्ये घडली. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे अहवालात म्हटले आहे. चीनमधील एका शाळेत हा नवा जीवघेणा कार अपघात होता. (Global News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT