Earthquake esakal
ग्लोबल

Earthquake : भूकंपानं न्यूझीलंडची धरती हादरली; त्सुनामीचा इशारा

भूकंपाच्या धक्क्यांनंतर जवळपासच्या बेटांना सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेनं म्हटलंय, 'भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनंतर न्यूझीलंडला सुनामीचा धोका नाही.'

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या कर्माडेक बेटावर (Kermadec Islands) आज (गुरुवार) भूकंपाचे (Earthquake In New Zealand) जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.1 मोजण्यात आली आहे.

भूकंपाच्या धक्क्यांनंतर जवळपासच्या बेटांना सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर अंतरावर असल्याचं सांगण्यात येत आहे.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होता. त्याच वेळी, 300 किमीच्या परिघात येणाऱ्या बेटांसाठी यूएस त्सुनामी वॉर्निंग सिस्टमनं सुनामीचा इशारा जारी केला आहे.

दुसरीकडं, राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेनं म्हटलंय, 'भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनंतर न्यूझीलंडला सुनामीचा धोका नाही.' न्यूझीलंडमध्ये दरवर्षी हजारो भूकंप होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT