viral sakal
ग्लोबल

Viral Ad: चक्क गर्लफ्रेंड होण्याचे मिळतील महिन्याला दोन लाख रुपये!

दोन पठ्ठ्यांनी गर्लफ्रेंडसाठी जाहीरात दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर दरदिवशी काही ना काही व्हायरल होत असतं. सध्या अशीच एक आगळी वेगळी जाहीरात व्हायरल होत आहे. ही जाहीरात कुणा जॉबची नसून गर्लफ्रेंड होण्याची आहे. होय. हे खरंय दोन पठ्ठ्यांनी गर्लफ्रेंडसाठी जाहीरात दिली आहे. सध्या ही जाहीरात प्रचंड व्हायरल होत आहे.

हल्ली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड शोधण्यासाठी अनेक डेटींग साईट्स उपलब्ध आहे. पण या दोन पठ्ठ्यांनी चक्क जाहीरातद्वारे गर्लफ्रेंड शोधण्याचा मार्ग काढलाय. विशेष म्हणजे जाहीरातीत पगारही दिलेला आहे.

सध्या ही जाहीरात चर्चेचा विषय ठरली. या जाहीरातमध्ये लिहलं, माझ्या दोन चिनी मित्र गर्लफ्रेंड शोधत आहेत. मुलीचं वय 18 ते 23 वर्षांदरम्यान असावं. या गर्लफ्रेंडला 2.16 लाख रुपये पगार दिला जाणार. याशिवाय तिचं काम आवडलं तर तिला पगारा पेक्षाही जास्तीचे पैसे मिळणार. विशेष तीला चीनी भाषा बोलता यावी, असे या जाहीरातीत स्पष्टपणे नमूद केले. विशेष म्हणजे ही जाहीरात सध्या सोशल मीडियावरुन डिलीट करण्यात आली आहे.

ही जाहीरात या दोन मुलांच्या एका मैत्रीणीने दिली होती. जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. नेटकरी यावर अनेक मजेशीर आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

Bajrang Sonawane: बीडमधील खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pune Water Issue : पाणीप्रश्‍नावरून प्रशासन धारेवर! नियोजन कोलमडल्याचा नगरसेवकांचा आरोप

Water Supply : तब्बल १२०० टॅँकर फेऱ्यांनी भागवली सातारकरांची तहान; पाऊस रखडल्‍यास गंभीर होणार परिस्थिती

SCROLL FOR NEXT