Toldhad 
ग्लोबल

आफ्रिकी देश करताहेत सध्या या संकटाचा सामना; काय ते वाचा सविस्तर

वृत्तसंस्था

नैरोबी (केनिया) - आफ्रिका आणि पश्‍चिम आशियाई देशांना वाळवंटी टोळधाडीच्या संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक बँकेने अनुदान आणि कमी व्याजदराच्या कर्जाच्या रूपात ५० कोटी डॉलर मंजूर केले.

या देशांना टोळधाडीचा सर्वांत मोठा फटका बसला आहे. मैलोनमील क्षेत्रावरील पिके या टोळधाडीत नष्ट झाली आहेत. केनियातील संपूर्ण जनतेसाठी जेवढे अन्न दोन दिवस पुरेल एवढे टोळांच्या झुंडी एका दिवसात फस्त करीत आहेत, असे जागतिक बँकेने सांगितले. म्हणूनच दिजिबुटी, केनिया, इथिओपिया आणि युगांडा या देशांना १६ कोटी डॉलर तातडीने देण्यात येणार आहेत, असे बँकेचे वरिष्ठ अधिकारी हॉगलर क्रे यांनी गुरुवारी (ता. २१) सांगितले. येमेन, सोमालिया आणि अन्य बाधित देशांना गरजेनुसार मदत देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, पूर्व आफ्रिकेतील दोन कोटीपेक्षा अधिक नागरिकांना या संकटामुळे अन्नाची टंचाई तीव्र जाणवणार आहे.

टोळधाड घोंघावतेय

  • पूर्व आफ्रिका, पश्‍चिम व दक्षिण आशियातील २३ देश बाधित
  • आफ्रिकी देशांना या वर्षअखेरीस ८.५ अब्ज डॉलरचा फटका
  • धाड रोखण्यास यश; तरी २.५ अब्ज डॉलरचे नुकसान अपेक्षित

१५० किमी रोजचा प्रवास
२५० किमी झुंडीची लांबी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: तिरंगा मोर्चापूर्वीच अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Delhi News : जंतर-मंतर कुणाचे?

SCROLL FOR NEXT