joe biden esakal
ग्लोबल

इतरांना फुकटचे सल्ले,अमेरिका मात्र रशियाकडून आयात करतय तेल

अमेरिकेने रशियाकडून होणारी तेलाची आयात ४० टक्क्यांनी वाढवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेची दुट्टप्पी भूमिका समोर येत आहे. दुसऱ्या देशांना रशियांकडून कच्चे तेल खरेदी करु नका म्हणताना अमेरिका मात्र रशियाकडून कच्चं तेल विकत घेतय. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाने रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. कच्च्या तेलाच्या निर्यातीत रशियाचा वाटा मोठा आहे.

आर्थिक निर्बंध लादले गेल्यानंतर रशियाने स्वस्तात कच्चं तेल विकायला काढलं. जेणेकरुन त्यांना देशाची अर्थव्यवस्था ढासळण्यापासून वाचवता येईल. भारताने रशियाकडून कच्चं तेल विकत घेताच त्याविषयी अमेरिका दबाव तयार करत होता. मात्र रशियन सुरक्षा परिषद उपसचिव मिखाईल पोपोव यांनी रशियन मिडीया दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.

अमेरिकेने रशियाकडुन तेलाची आयात ४० % ने वाढली आहे. अमेरिका दररोज शंभर हजार बॅरल कच्च तेल खरेदी करतंय. एवढंच नाही तर अमेरिकी कंपन्या रशियाकडून खनिजं देखील खरेदी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

Alibag Beach Tar Balls : पर्यटकांच्या आवडत्या अलिबाग बीचवर डांबराचे थर; तेलगळती की जहाजांचा कचरा? 'टार बॉल्स'मुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमधील पळशी शिवारात शेततळ्यात पडून सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

"२७ कोटींचा दबाव नाही, तर..." रिषभ पंतच्या खराब फॉर्मवर कोच जस्टीन लँगर यांचं मोठं विधान; म्हणाले कॅप्टन केल अन्..

Kolhapur Cafe Illegal Raid : ‘कॅफे’त वाढदिवसाचा नावाखाली नाजूक विषयांना पाठबळ; कोल्हापुरात कॅफेत चटई, उशी, सोफासेट पाहून पोलिसही अचंबीत

SCROLL FOR NEXT