spacecraft 
ग्लोबल

अरबांचे यान जाणार मंगळावर

वृत्तसंस्था

दुबई - अरब देशांतर्फे पहिल्या मंगळ मोहिमेला लवकच सुरुवात होणार असून त्यासाठीचे काउंटडाउन सुरु झाले आहे. संयुक्त अरबी अमिरातीने ‘मिशन अमल’ (मिशन होप) ही मोहिम आखली आहे. १४ जुलैला जपानच्या एका बेटावरून उपग्रहाचे उड्डाण होणार आहे. जपानच्याच रॉकेटच्या साह्याने हे प्रक्षेपण केले जाणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये हा उपग्रह मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल. या मोहिमेत अमेरिकेचीही भागीदारी आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

उपग्रहाची वैशिष्ट्ये

  • मंगळावरील धूळ आणि ओझोन थराचा अभ्यास करण्यासाठी अत्युच्च दर्जाचा कॅमेरा
  • ग्रहानजीकच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर
  • ग्रहावरील ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायूंची पातळी मोजण्यासाठी अल्ट्राव्हायलेट स्पेक्ट्रोमीटर
  • बॅटरी चार्ज करण्यासाठी ६०० वॉटची सोलार पॅनेल

अशी असेल मंगळ मोहीम

  • १३५० किलो - अमन उपग्रहाचे वजन
  • ४९३ दशलक्ष किमी : अवकाशयानाचा प्रवास
  • ७ महिने - प्रवासासाठी लागणारा काळ
  • ६८७ दिवस - उपग्रह मंगळाभोवती फिरणार
  • ५५ तास - मंगळाला एक प्रदक्षिणा मारण्यास लागणारा वेळ

मोहिमेचा उद्देश
मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT