Pakistan esakal
ग्लोबल

Pakistan | पाकिस्तानमधील स्फोटात चार सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, २० जखमी

जवळपास २० जण जखमी झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आज मंगळवारी (ता.आठ) झालेल्या स्फोटात चार सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास २० जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान प्रांतातील सिबी जिल्ह्यातील थंडी सराक येथे आज ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांच्या हवाले एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. (Blast In Pakistan, 4 Security Personnel Killed, 20 Injured)

स्फोट कशामुळे झाला ? जखमींमध्ये कोणाचा समावेश आहे? याबाबतची माहिती स्पष्ट झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cab Rules: कॅब ॲग्रीगेटर धोरणात मोठा बदल! कॅब राईड रद्द करणे चालकांना महागात पडणार; सरकार आता 'इतका' दंड वसूल करणार

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा धडाका पाहायला व्हा सज्ज... टीम इंडियाने टॉस जिंकला, Playing XI मध्ये एकाचे पदार्पण, कोण आहे Ashok Sharma?

Mumbai Police: 'खिशात पावडर टाकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन', मुलांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; गृह विभागाचा दणका

Latest Marathi Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला

'तिला कॅन्सर झालाय आता ती लवकरच...' सविता मालपेकरांचं टक्कल पाहून पसरलेली अफवा, मांजरेकराकडे रडत जात म्हणालेल्या...

SCROLL FOR NEXT