British Airways supervisor's illegal immigration fraud sakal
ग्लोबल

ब्रिटनमध्ये केला करोडोंचा घोटाळा; आता भारतात मांडून बसलाय ठाण; वाचा काय आहे कॅनडा कनेक्शन?

British Air Ways Immigration Scam: पाच वर्षांत करोडोंचा केला घोळ; भारतात घेतले घर?

Chinmay Jagtap

ब्रिटिश एअरवेजचा एक माजी सुपरवाइजर आजकाल भारतात कुठेतरी लपल्याचे वृत्त समोर येत आहे. या व्यक्तीने युकेमध्ये एक धक्कादायक घोटळा केला आहे.

संबंधित व्यक्ती लंडनमधील भारतीयांना व्हिसाशिवाय कॅनडाला जाण्याची परवानगी देत होता, असा आरोप त्यावर करण्यात आला आहे. तो प्रतिव्यक्ती २५ हजार पौंड (२६ लाख रुपये) लाच घेत होता असे म्हटले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो हे करत होता. या व्यक्तीने ३ मिलियन पाउंड(३ कोटी रुपये) इतका मोठा घोटाळा केला आहे.

पुन्हा यूकेला नेता येईल?

आरोपी सुपरवायझरला 6 जानेवारीला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर हा व्यक्ती साथीदारासह भारतात पळून गेला. ब्रिटिश एअरवेजने दोघांना बडतर्फ केले आहे. यूके पोलीसचे पथक या दोघांना शोधण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे जेणेकरून त्यांना पुन्हा यूकेला नेता येईल. या व्यक्तीकडे भारतात कित्येक घरं आहेत. केलेल्या घोटाळ्यातुन त्याने ही प्रॉपर्टी घेतली आहे, अस म्हटले जात आहे

लक्ष ठेवून होता

संबंधित सुपरवाइजर याकडे लक्ष ठेवून होता की, कॅनडाला जाणाऱ्या भारतीयांनी त्याच्या चेक-इन डेस्कवर यावे. मग तो या भारतीयांना तिथून थेट बोर्डिंग गेटवर पाठवायचा.

अन् गैरप्रकार आला उघकीस

कालांतराने कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, ब्रिटिश एअरवेज मधुन भारतीयांच्या प्रवासात एक समान दुवा आहे यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspring Story Engineer Marries Farmer: इंजिनियर वैष्णवीने निवडला शेतकरी जोडीदार; 'मानसिकता बदलण्याची गरज' असल्याचे आवाहन

'मी अनेक मुलींसोबत रिलेशनमध्ये होते' गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचा खुलासा, म्हणाली... 'मुलींसोबत इतकी इंटिमेट...'

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन

Beed: 'तुकाराम मुंढे पॅटर्न'ची बीडमध्ये एन्ट्री?; एफडीएच्या धडक कारवाईने व्यापाऱ्यांची पळापळ, परवान्यासाठी महिनाभरात 2,241 अर्ज

Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग ठप्प, ३ फूटापर्यंत पाणी; नागोठणेपासून पर्यायी मार्गाने वाहतूक

SCROLL FOR NEXT