British pm rishi sunak tweet in hindi pictures with pm narendra modi g20 summit  
ग्लोबल

Rishi Sunak Tweet: 'ये दोस्ती हम नही छोडेंगे!' PM मोदींच्या भेटीनंतर ऋषी सुनक यांचे हिंदीत ट्विट, म्हणाले…

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील बाली येथे जागभरातील दिग्गज नेत्यांची भेट घेतली.मोदी तेथे आयोजित G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी झाले आहेत. त्यांनी अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही केली. पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतली. दरम्यान, बुधवारी कार्यक्रम संपल्यानंतर सुनक यांनी पीएम मोदींसोबत काढलेला एक फोटो शेअर केला.

युकेचे पंतप्रधान सुनक यांनी शेअर केलेल्या फोटो मध्ये दोघे मोठ्या उत्साहाने एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. तसेच हा खास फोटो शेअर करताना सुनक यांनी हिंदीमध्ये कॅप्शनही लिहिले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, "एक मज़बूत दोस्ती ". या ट्विटमध्ये त्यांनी पीएम मोदींनाही टॅग केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

माेठी बातमी! 'म्‍हसवडमधील १४ शेतकऱ्यांची जमीन शासनाकडे'; ३२ वर्षे माेबदलाच नाही, स्‍वखुशी’ शब्‍दाने ‘खुदकुशी’ची वेळ

Karad Crime: सोन्याचे १५ तोळे दागिने लंपास; पवारवाडीतील प्रकार, तीन तासांत हातसफाई

Healthy Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा लाल भोपळ्याचे थालीपीठ, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT