china records nearly 3400 daily corona positive patients highest in two years  
ग्लोबल

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक! एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

बीजिंग : जगभरात दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या थैमानानंतर आता कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली असताना चीनमधून जगाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. चिनमध्ये रविवारी 3,393 नवीन कोरोना रुग्णांची सख्या नोंदवली गेली, राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, फेब्रुवारी 2020 नंतरचा सर्वाधिक दैनिक आकडा आहे.

चीनमध्ये एका दिवसात इतके रुग्ण आढळले असल्याने चिंता वाढली असून आता या वेगाने संसर्ग पसरत राहिल्यास आगामी काळात जगाच्या समस्याही वाढू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या चीन वगळता जवळपास सर्वच देशांनी कोरोनावरील निर्बंध उठवले आहेत. देशभरात कोरोना रुग्णांची सख्या वाढल्याने चिनी शासकिय अधिकाऱ्यांनी शांघायमधील शाळा बंद केल्या आहेत आणि अनेक ईशान्येकडील शहरांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. कारण देशातील 10 प्रांतांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT