UNSC 
ग्लोबल

कोरोना काळामध्ये सर्वच देशांनी आता शस्त्रसंधीचे पालन करावे

पीटीआय

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) आज प्रथमच कोरोनासंबंधीचा ठराव सभागृहात मंजूर केला. या संकट काळामध्ये सर्वच देशांनी आता शस्त्रसंधीचे पालन करावे असे या ठरावात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.  हा नियम फक्त दहशतवादी संघटनांना लागू नसेल. दहशतवादी संघटना या शस्त्रसंधीचे पालन करत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी ही भारताची भूमिकाही परिषदेने मान्य केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याआधीही संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैश्‍विक शस्त्रसंधीचे आवाहन केले होते. शस्त्रसंधी पालनासंदर्भातील या ठरावाचा मसुदा फ्रान्स आणि ट्युनिशया या दोन देशांनी तयार केला.

दहशतवाद्यांवर कारवाई होणारच
इसीस, अल-कायदा आणि अल- नुसरा फ्रंट यासारख्या कुख्यात आणि हिंस्र दहशतवादी संघटनांविरोधातील कारवाया सुरूच राहतील. भारताने या अनुषंगाने सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा उल्लेख करताना या संघटनांविरोधातील कारवायांना पूर्णविराम देता येणार नाही असे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT