corona 
ग्लोबल

Coronavirus : चीनमध्ये कोरोना चाचण्यांना वेग

वृत्तसंस्था

बीजिंग - तीन शहरांमध्ये स्थानिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे आढळून आल्यावर चीन सरकारने लाखो लोकांची कोरोना चाचणी घेतली असून लॉकडाउनही लागू केले आहे. या गावांमधील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.

तिआनजिन, शांघाय आणि मान्जौली या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला आहे. थंडीही वाढत असल्याने संसर्ग पसरण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केल्यावर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

संसर्गाचे प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत फारच कमी असले तरी चीन सरकारकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ४६३४ जणांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या ८६,४४२ इतकी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laadki Bahin Yojana : भाऊबीजेला मिळणार लाडक्या बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं! सोहमची पूजाच्या फोटोंवर खास कमेंट, व्यक्त केलं मनातलं प्रेम

JEE Main 2026 परीक्षा वेळापत्रक जाहीर; अर्ज प्रक्रिया लवकरच होणार सुरु

Latest Marathi News Live Update : "देवा" आता तूच आमच्या अण्णाला माफ कर, वसंत मोरे यांचे अनोखे आंदोलन

आता मराठी शाळेचा डंका सगळीकडे वाजणार ! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हेमंत ढोमेच्या नव्या सिनेमाची रिलीज डेट जाहीर

SCROLL FOR NEXT