Corona Virus esakal
ग्लोबल

Corona Virus : कोरोनाबाबत अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या मोठा दावा; जगाच्या नजरा पुन्हा चीनकडे

दोन वर्षापूर्वी कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस घरले होते.

सकाळ डिजिटल टीम

Corona Virus : दोन वर्षापूर्वी कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस घरले होते. हा विषाणू चीनमधीव वुहान प्रयोगशाळेतून पसरल्याचा संशय अनेक देशांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.

हेही वाचा : डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

त्यानंतर आता अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. यानंतर पुन्हा एकदा सर्व जगाच्या नजरा चीनकडे वळाल्या आहेत.

कोरोना विषाणूची उत्पत्ती इतर कुठूनही झाली नसून चीनमधील वुहान प्रयोगशाळेतून झाली असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

जगभरातील तपास यंत्रणांनी कोरोनाच्या उत्पत्तीसाठी चीनला जबाबदार धरले आहे. हा विषाणू चीनच्या वुहानच्या प्रयोगशाळेत तयार झाल्याचा दावा केला जात आहे.

मात्र, चीनकडून सातत्याने या आरोपांचे खंडन केले जात आहे. हा विषाणू वुहान प्रयोगशाळेतील नसून बाहेरून आल्याचे चीन संपूर्ण जगाला सांगत आहे. परंतु, हा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतूनच बाहेर पडल्याचे पुरावे अनेक तपास यंत्रणांनी सादर केले आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टमध्ये हा विषाणुची उत्पत्ती बहुधा चीनमधील प्रयोगशाळेतून झाल्याचे नमुद केले आहे. ऊर्जा विभागाचा हा अहवाल नवीन गुप्तचर माहितीनंतर तयार करण्यात आला आहे. हा रिपोर्ट तयार करणाऱ्यांमध्ये दिग्गज वैज्ञानिक असल्याने याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT