ग्लोबल

विवस्त्र होऊन महिलांनी शूट केला व्हिडीओ; त्यानंतर जे घडलं..

शर्वरी जोशी

मुंबई : एखाद्या ठिकाणी आपण फिरायला गेल्यावर तेथे फोटो किंवा सेल्फी नक्कीच काढतो. यात फोटो काढण्यामध्ये महिला वर्ग कायमच अग्रेसर असतो. कधी ग्रुप फोटो तर कधी सेल्फी अशा विविध पद्धतीने महिला फोटो काढत असतात. मात्र, दुबईमध्ये महिलांच्या एका ग्रुपला फोटो आणि व्हिडीओ काढणं चांगलंच महागात पडलं आहे. या महिलांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत त्यांना थेट अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या महिलांनी न्यूड व्हिडीओशूट केल्यांमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. 

दुबईमधील अपमार्केट मरीना नेबरहुड येथे एका बाल्कनीमध्ये काही महिलांनी व्हिडीओशूट केलं. जवळपास १०-१२ पेक्षा अधिक महिला विवस्त्र होऊन त्यांनी हा व्हिडीओशूट केला.  परंतु, हा कारनामा करणं त्यांना चांगलंच महागाता पडलं आहे. त्यांचं हे वर्तन पाहून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तनक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

संयुक्त अरब अमीरातमध्ये सार्वजनिक ठिकाणच्या सभ्यतेचे नियम मोडणे, नग्नता आणि गैरवर्तन यासारखं कृत्य केल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि दरमहिना ५ हजार रुपये असा दंड आकारला जातो. त्यामुळेच या महिलांनी केलेलं कृत्य हे pornographic material असल्याचं म्हणत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT