Narendra Modi sakal
ग्लोबल

Afghanistan: अफगाणिस्तानच्या भूकंपावर मोदी भावूक, म्हणाले...

भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1500 लोक जखमी.

सकाळ ऑनलाईन टीम

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री उशिरा झालेल्या भूकंपात सुमारे 1000 लोकांचा मृत्यू झाला असून 1500 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. असा दावा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपमंत्री मौलवी शरफुद्दीन यांनी केला आहे. यापूर्वी 255 लोक मारले गेल्याचे बोलले जात होते. त्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शोक व्यक्त केला आहे.

भूकंपाचे हे धक्के पाकिस्तानातही जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात आहे. भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1500 लोक जखमी झाले आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानच्या भूकंपावर शोक व्यक्त करताना लिहितात की, अफगाणिस्तानात आज झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या वृत्ताने खूप दुःख झाले आहे. मौल्यवान जीव गमावल्याबद्दल माझे मनापासून शोक. अफगाणिस्तानच्या लोकांच्या कठीण काळात भारत त्यांच्या पाठीशी उभा आहे. शक्य तितक्या लवकर आपत्ती निवारण साहित्य पुरवण्यासाठी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT