earthquake
earthquake esakal
ग्लोबल

Earthquake: अंदमान-निकोबारमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

सकाळ डिजिटल टीम

Earthquake : सोमवारी (ता.८) सकाळी अंदमान आणि निकोबारमध्ये (andaman and nicobar) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल होती. या भूकंपामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवित हानी किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नसल्याचे सांगितले जात आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी म्हणजेच राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट ब्लेअर, अंदमान-निकोबार येथे बेटांच्या 218 किमी दक्षिण पूर्वेस सकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल होती आणि त्याची खोली 30 किमीच्या आत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT