Elon Musk with Girlfriend Sakal
ग्लोबल

पन्नाशीच्या एलॉन मस्कची पंचविशीची गर्लफ्रेंड; रोमान्स करतानाचे फोटो व्हायरल

एलॉन मस्क यांच्या सर्व गर्लफ्रेंड्सपैकी ही गर्लफ्रेंड सर्वात कमी वयाची आहे.

सकाळ डिजिटल टीम

ट्विटर आणि टेस्ला, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक, प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या संपत्तीची तर कायमच चर्चा असते. पण आता त्यांची लव्हस्टोरीही चर्चेत आली आहे. मस्क आपल्या नव्या गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसले आहेत. जाणून घ्या त्यांच्या या गर्लफ्रेंडबद्दल... (Elon Musk on Date with his girlfriend)

एलॉन मस्क (Elon Musk) फ्रान्समधल्या सेंट ट्रोपेज इथं आपल्या नव्या प्रेयसीसोबत वेळ घालवताना दिसले. ऑस्ट्रेलियामधली डान्सर नताशा बैसेट ही एलॉन मस्क यांची नवी गर्लफ्रेंड असून ती त्यांच्यासोबत लंच करताना दिसली. ५० वर्षीय एलॉन मस्क आपल्या २७ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत समुद्रकिनारी फेरफटका मारतानाही दिसले.

एलॉन मस्क यांच्या आत्तापर्यंतच्या गर्लफ्रेंड्सपैकी नताशा ही सर्वात कमी वयाची गर्लफ्रेंड आहे. याआधी अभिनेत्री एंबर हर्ड (Amber Heard) आणि तलुलाह रिले यांच्यासोबतचही मस्क यांचं नाव जोडलं गेलं आहे. एलॉन मस्कने गेल्या वर्षी आपली पत्नी ग्रिम्ससोबत घटस्फोट घेतला होता. मस्क आणि नताशा फेब्रुवारी २०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत.

एलॉन मस्क यांनी आत्तापर्यंत तीनवेळा लग्न केलेलं आहे. ज्यामध्ये एकाच मुलीशी दोनदा लग्न केलेलं आहे. मस्क यांना सात मुलं आहेत, ज्यात सहा मुलं आणि एक मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Election Result: फलटणला रामराजेंचा ‘करेक्‍ट कार्यक्रम’; तीस वर्षांची एकहाती सत्ता उलथवत रणजितसिंह ठरले किंगमेकर!

Bike Helmet Tips: हेल्मेट घातल्यावर गुदमरल्यासारखे होतय? 'हे' 5 उपाय करतील मदत

Transformer Theft: लासगाव येथील विज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवर चोरी

Malkapur Municipal Result: मलकापुरात पहिल्यांदाच कमळ फुलले; मनोहर शिंदेच निर्णायक, नगराध्यक्षपदासह मिळवल्या १९ जागा..

नवऱ्याला ८० हजार पगार, तरीही हुंड्यात मागतोय म्हैस; पत्नी तीन वर्षांपासून माहेरी, पोलिसांत जात नवऱ्याचे काळे कारनामे केले उघड

SCROLL FOR NEXT