Elon Musk esakal
ग्लोबल

Elon Musk: भारतात ट्विटर स्लो! दिलगिरी व्यक्त करत मस्कचा ट्विटर ॲप डेव्हलपरला टोला

इलॉन मस्कने ट्विट करत भारतात ट्विटर स्लो असल्याचे म्हटले आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Elon Musk: बिलीनियर इलॉन मस्कच्या ट्विटर डिलनंतर इलॉनच्या प्रत्येक ट्विटबाबत सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. नुकतेच त्याने एक ट्विट करत भारतात ट्विटर स्लो असल्याचे म्हटले आहे. ट्विटर फारच मंद गतीने काम करत असल्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो असे म्हणत त्याने ट्विटर ॲप डेवलपरलाच टोला लगावला आहे. माजी कर्मचारी चुकीचे असल्याचेही त्याने म्हटले आहे.

भारतासह इंडोनेशिया आणि इतर अनेक देशांमध्येही ट्विटरची हीच स्थिती दिसून आली. ट्विटरबाबत ही खरी वस्तूस्थिती असून ट्विटरची होमलाइन ट्विट रीफ्रेश करण्यासाठी 10 ते 15 सेकंद एवढा वेळ घेते. विशेषत: अँड्रॉईड फोनवर काही वेळा ट्विटर अजिबात काम करत नाही. ट्विटरच्या मंद गतीवर इलॉन मस्कने प्रश्न उपस्थित करत चिंता व्यक्त केली आहे,

इलॉन आणखी एक ट्विट करत ट्विटर फार मंद गतीबाबत मी माफी मागतो असेही लिहीले आहे. पुढे तो म्हणतो, बऱ्याच अभियंत्यांसोबंत चर्चा केल्यानंतर भारतयी माजी कर्मचारी चुकीचे आहेत असे मला वाटते. त्यामागे कारणही तसेच आहे. यूएसमध्ये त्याच अॅपला रिफ्रेश होण्यासाठी सेकंद लागतात, परंतु भारतात 20 सेकंद लागतात. खराब बॅचिंग/व्हर्बोज कॉम्समुळे हे होतं. ट्विटरचा वास्तविक उपयुक्त डेटा ट्रान्सफर कमी आहे.

सर्व्हर कंट्रोल टीमच्या म्हणण्यानुसार, ट्विटरच्या एकूण 1200 "मायक्रोसर्व्हिसेस" सर्व्हर साइड आहेत, ज्यापैकी 40 ट्विटरच्या कामासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT