fake coronavirus cure kills 728 in iran 
ग्लोबल

इराणमध्ये एका अफवेमुळे गेला अनेकांचा बळी...

वृत्तसंस्था

तेहरान (इराण) : जगभरात कोरोना व्हायरमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनावर अद्याप लस उपलब्ध झाली नसून, संशोधन सुरू आहे. मात्र, अल्कोहोल प्यायल्यामुळे कोरोना बरा होतो, अशी अफवा तेहरानमध्ये पसरली आणि तब्बल 728 जणांना जीव गमवावा लागला.

इराणमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अफवा पसरली होती. अल्कोहोल प्यायल्यामुळे कोरोना होत नाही, अशी अफवा पसरली होती. या अफवेवर विश्वास ठेवून अनेकजण इंडस्ट्रियल अल्कोहोल प्यायले. यानंतर अनेकांना त्रास होऊ लागला. अनेकांची दृष्टी गेली तर  728 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अनेक युवकांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

इराण आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ता कियानौश जहापौर यांनी सांगितले की, 'अफवेतून तब्बल 5011 जणांनी इंडस्ट्रियल अल्कोहोल प्यायले होते. अनेक पालकांनी आपल्या मुलांनाही ही दारू प्यायला दिली. यापैकी 90 जणांची दृष्टी गेली आहे. अफवेनंतर अनेकांना दारू न मिळाल्याने मिथेनॉल प्यायले. यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नये.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

Mohammed Shami न खेळण्यामागचं कारण? इयान बिशप यांच्या प्रश्नावर रिषभ पंत गांगरला... त्याच्या हावभावामुळे काहीतरी बिनसल्याचं संशय

Nagzari River Drowning : नागझरीच्या नदीत बुडून तिघांचा मृत्यू, दोन बालकांसह तरुणाचा समावेश, खेड तालुक्यातील घटना

Who Is Gurnoor Brar? मोहम्मद शमीपेक्षा ६.५ फुटाच्या गोलंदाजाची कसोटी व वन डे संघात निवड करावी वाटली! हा खेळाडू आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT