foot fetishist man stole 126 flip flops to have sex with them at thailand 
ग्लोबल

विकृतीचा कळस! म्हणून तो चोरायचा चप्पला...

वृत्तसंस्था

बॅंकॉक : एका चोवीस वर्षीय युवकाला पोलिसांनी चप्पला चोरी प्रकरणी अटक केली. पण, चप्पला चोरीचे कारण ऐकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. विकृत युवकाने शारिरीक सुख मिळण्यासाठी चप्पला चोरल्याचे सांगितले.

थायलंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून चप्पला चोरीचे प्रमाण वाढले होते. काहीजण चप्पलेची चोरी झाल्यानंतर गप्प बसत होते तर काहींनी तक्रारी दाखल केल्या. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या अधारे चौकशी सुरू केली आणि एका युवकाला अटक केली. थिरपट क्लाय्या असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य थायलंडमधील नॉन्थाबुरी शहरातील नागिरकांनी चप्पल चोरी झाल्याची तक्रार केली होती. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर थिरपट क्लाय्या याला ताब्यात घेण्यात आले. त्याने 100हून अधिका चप्पला चोरल्या होत्या. 24 मे रोजी त्याच्या घरी जाऊन त्याला अटक करण्यात आली. गेल्या वर्षी त्याने दुसऱ्या एका शहरातून चप्पला चोरी केल्या होत्या. तेव्हा त्याच्याकडून 126 चप्पला जप्त केल्या होत्या. चौकशीदरम्यान त्याने शारिरीक गरजेसाठी हे कृत्य केल्याचे सांगितले.

चप्पलसोबत काय करायचा हे त्याने पोलिसांनी सांगितलं. ते एकून पोलिसांनाही धक्का बसला. युवक विक्षिप्त असून तो चप्पलला मिठी मारायचा, किस करायचा, अंगावर चप्पल घासायचा, असे प्रकार करून शारीरिक संबंधाचे सुख मिळवत होता. थिरपट क्लाय्या याच्यावर उपचार केले जाणार आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT