Sri Lanka Presidential Election Maithripala Sirisena esakal
ग्लोबल

Sri Lanka : कोणालाच घाबरत नाही म्हणत माजी राष्ट्रपतींची मोठी घोषणा; 'ही' निवडणूक लढण्याचा केला निर्धार

श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (Sri Lanka Presidential Election) सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सिरीसेना यांनी 2015-2019 पर्यंत श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलं आहे.

श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना (Maithripala Sirisena) यांनी पुढील राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केलीये. श्रीलंका फ्रीडम पार्टीच्या (Sri Lanka Freedom Party SLFP) पाठिंब्यानं ते ही निवडणूक लढवणार आहेत.

सिरीसेना यांनी 2015-2019 पर्यंत श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलं आहे. लंका एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (Sri Lanka Presidential Election) सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहेत. मैत्रीपाला सिरीसेना यांनी SLFP मुख्यालयात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती म्हणाले, मी आपल्याविरुद्धच्या कोणत्याही कटाला घाबरत नाही. कोणत्याही गोष्टीपासून मी मागं हटणार नाही. मी कायदा आणि न्यायालयाचा आदर करतो. कितीही त्रास दिला तरी मी पुढील राष्ट्रपतीपदाची निवडणूक एसएलएफपीच्या पाठिंब्यावर लढणार आहे, असं त्यांनी जाहीर केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT