Gaza Violence esakal
ग्लोबल

Gaza Violence : गाझामध्ये इस्रायलचा बॉम्बहल्ला; हिंसाचारात 6 मुलांसह 24 जणांचा मृत्यू

या हल्ल्यात प्रमुख दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आलाय.

सकाळ डिजिटल टीम

या हल्ल्यात प्रमुख दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आलाय.

Gaza Violence : गाझामध्ये (Gaza Israel) पॅलेस्टिनी बंडखोरांवर (Palestinian Territories) इस्रायलनं केलेल्या बॉम्बहल्ल्यात आणि हिंसाचारात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 6 मुलांचाही समावेश असल्याचा दावा हमासच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलाय.

इस्रायलनं शुक्रवारी या भागात बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून या हल्ल्यांमध्ये सुमारे 204 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात प्रमुख दहशतवादीही (Terrorist) ठार झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आलाय. उत्तर गाझा येथील जबालिया (Jabalia) इथं इस्लामिक जिहादच्या अतिरेक्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यात अनेक मुलं मारली गेल्याचे पुरावे त्यांच्याकडं आहेत. युद्धाची सुरुवात शुक्रवारच्या हल्ल्यानं झाली, यामध्ये पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचा एक प्रमुख कमांडर मारला गेलाय. हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.

मात्र, या हल्ल्यात किती मुलांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय. जबालिया येथील स्थानिक रुग्णालयात 6 मुलांचे मृतदेह आणण्यात आल्याचा दावा एका छायाचित्रकारानं केलाय. यापैकी 3 तरूण होते. इस्रायलनं म्हटलंय की, इस्लामिक जिहादवर बॉम्बफेक आणि क्षेपणास्त्र हल्ले आठवडाभर सुरू राहू शकतात; पण इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की, आम्ही दोन्ही बाजूंनी शांतता राखण्यासाठी वाटाघाटी करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT