coronavirus 
ग्लोबल

लॉकडाउन मागे घेतल्यानंतर कोरोना संसर्गाचे प्रमाण दुप्पट झाले वाचा सविस्तर...

वृत्तसंस्था

जोहान्सबर्ग - कोरोनाच्या संसर्गाचा दक्षिण आफ्रिकेत उद्रेक होऊ शकतो, असा इशारा साथरोगतज्ज्ञ सलीम अब्दुल करीम यांनी दिला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या एक लाख रुग्णांची नोंद झाली असून, दोन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत लॉकडाउन मागे घेतल्यानंतर संसर्गाचे प्रमाण दुप्पट झाले आहे.

हेही वाचा : जपानी ‘फुगाकू’ ठरला सर्वांत वेगवान संगणक 

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साथरोगतज्ज्ञ आणि राष्ट्रीय सल्लागार करीम यांनी सध्याची स्थिती अन्य देशांच्या तुलनेत चांगली असल्याचे म्हटले आहे. तीन महिन्यांपूर्वी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे दक्षिण अफ्रिकेला सावरण्यास वेळ मिळाला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तरीही, रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीवरून जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हजारो रुग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. थंडीची सुरुवात आणि कमी झालेले तापमान यामुळे कोरोना विषाणूच्या वाढण्यास पोषक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे लवकरच रुग्णसंख्येचा उद्रेक होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णवाहिकेलाही डिझेल नाही! मृतदेह घेऊन जाणारी गाडी मध्यरात्री पंपावर ठप्प, शासनाच्या नियमालाही हरताळ

पुण्यात टोळीयुद्ध थांबेना! वनराजच्या हत्येनंतर २० महिन्यात आंदेकर टोळीनं तिघांना संपवलं, अजून किती बळी जाणार?

Mumbai Goa Highway: काम अर्धवट पण वसुलीत मात्र हायटेक! निकृष्ट व अपूर्ण काम, तरीही मुंबई-गाेवा महामार्गावरील खारपाडा टोल नाका सुरू, रायगडकरांचा उद्रेक

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

NEET Paper Leak Exposed: NEET पेपरफुटीचा भांडाफोड करणारे, व्हायरल PDF दाखवणारे शशिकांत सुथार कोण?

SCROLL FOR NEXT