India to send 40,000 tonnes of diesel 
ग्लोबल

संकटग्रस्त श्रीलंकेला भारत 40,000 टन डिझेल पाठवणार: सूत्र

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताने तातडीने डिझेलची खेप देण्याचे मान्य केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

चीनच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या श्रीलंकेमध्ये महागाईनं कळस गाठला आहे. त्यातच युक्रेन रशिया युद्धामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. श्रीलंकेमध्ये पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताने तातडीने डिझेलची खेप देण्याचे मान्य केले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) लवकरच श्रीलंकेला ४०,००० टन डिझेल पाठवणार असल्याची माहिती आहे. हे श्रीलंकेला 500 दशलक्ष डॉलर क्रेडिट लाइनच्या अंतर्गत पाठवले जाणार आहे. (India to send 40,000 tonnes of diesel to Sri Lanka said report)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : इथे कशाला टाईमपास करतोस? राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, मनसेच्या पुण्यातील बैठकीची Inside Story

Vijay Thalapathy: मुख्यमंत्रिपदाचे विजय उमेदवार; ‘टीव्हीके’च्या सभेत निर्णय, विधानसभेत दोनच पक्षांत लढत होईल

Latest Marathi Live Update News :अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेत शेतकरी अनुदानापासून वंचित

Buldhana Crime : बुलढाणा हादरले..! मुलाने कुऱ्हाडीने आई-वडिलांची हत्या करून स्वतः जीवन संपवले; सावरगाव डुकरे गावात भीतीचे वातावरण

Donald Trump: ट्रम्प यांना ममदानींचे आव्हान; स्थलांतरितच करतील न्यूयॉर्कचे नेतृत्व, व्यक्त केला आशावाद

SCROLL FOR NEXT