Israel designates Lashkar e Taiba as terror organization ahead of anniversary of 26 11 attacks Esakal
ग्लोबल

इस्राइलचा मोठा निर्णय! मुंबईवर हल्ला करणारी 'लष्कर-ए-तोयबा' दहशतवादी संघटना घोषित

मुंबईवर २६/११ हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून इस्राइलकडून घोषित करण्यात आलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मुंबईवर २६/११ हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून इस्राइलकडून घोषित करण्यात आलं आहे. 26/11 च्या घटनेच्या स्मृतीदिनाच्या काही दिवसाआधी हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया टूडे या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Israel designates Lashkar e Taiba as terror organization ahead of anniversary of 26 11 attacks)

२६/११ मुंबईवरील हल्ल्याच्या १५ व्या स्मृतीदिनाआधी हा निर्णय इस्राइल सरकारने घेतला आहे. इस्राइल सरकारने म्हटलंय की, मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या १५ व्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कर ए तोयबाचा समावेश दहशतवादी संघटनेच्या यादीमध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

इस्राइल सरकारने स्पष्ट केलंय की, भारताकडून याबाबत कोणतीही मागणी आलेली नव्हती. इस्राइलने लष्कर ए तोयबासंबंधी सर्व माहिती तपासली. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यात आल्यानंतर दहशतवादी संघटना म्हणून यादीत समावेश करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : इशान किशनने पाकड्यांना टप्प्यात घेऊन ठोकले; अभिषेक शून्यावर गेला म्हणून नाचले होते, रोहितचा जल्लोष

Kalamb Crime : मित्रानी दारू पाजून खून केल्याची घटना उघड; येरमाळा पोलिसांनी पाच संशयितना केली अटक

Latest Marathi News Live Update : बदलापूरमध्ये चोरटयांनी एकाच रात्रीत सात दुकानं फोडली

VIDEO : भाईचा नाद करायचा नाय...रोहित शर्मा टीम इंडियाला चिअर करण्यासाठी चार्टर्ड प्लेनने कोलंबोत दाखल

Vadigodri News : वडीगोद्रीत स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न, चोरीचे साहित्य पोलीसाकडुन जप्त

SCROLL FOR NEXT