Kim Jong-un went into hiding because bodyguard had suspected coronavirus 
ग्लोबल

ना मृत्यू, ना कोमा; 'या' कारणाने किम जोंग उन अंडरग्राउंड

वृत्तसंस्था

प्योंगयांग : उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांच्याबाबत जगभरात वेगवेगळे दावे केले जात आहेत. कोणी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगत आहे. तर कोणी ते कोमात गेले असल्याचे सांगत आहे. अशातच दक्षिण कोरियाकडून किम जोंग पूर्णत: ठिक असून अंडरग्राउंड झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, द मिररनं दिलेल्या बातमीनुसार किम जोंग बाहेर येत नाही, कारण त्यांच्या बॉडिगार्डला कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण कोरियाची आणखी एक वृत्तपत्र डॉनंग-ए-लबोनं असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरसच्या भीतीनं किम जोंग प्योंगयांगच्या बाहेर एका रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, किम यांच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, म्हणूनच किम अंडरग्राउंड झाले आहेत.

आरबीआययकडून कर्जबुडव्यांची कर्जमाफी; माफीत मेहुल चोक्सीचाही समावेश

दरम्यान, उत्तर कोरियाचे अधिकृत वृत्तपत्र रोडोंग सिनमून यांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंगने बांधकाम व्यावसायिकांचे आभार मानण्यासाठी मेसेजही पाठविला आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी किम जोंग यांची ट्रेन मागील आठवड्यात दिसली होती. याचे सॅटेलाइट फोटो व्हायरलही झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

SCROLL FOR NEXT