mowgli1 
ग्लोबल

खऱ्या आयुष्यातील 'मोगली'?; जाणून घ्या जंगलात राहणाऱ्या मुलाबद्दल

सकाळन्यूजनेटवर्क

मानसाला वाटतं की सर्वजण त्यांच्याप्रमाणेच असावेत. कोणी आपल्यापेक्षा वेगळं दिसलं किंवा वेगळं वागू लागलं की त्यांच्या पचनी पडत नाही. पूर्व आफ्रिकेतील रवांडामध्ये एका 21 वर्षीय मुलाला डिसऑर्डर आहे, याला microcephaly म्हणतात. यामुळे एखाद्याचे तोंड मोठे होते. याच कारणामुळे आजूबाजूचे लोक त्याला खऱ्या आयुष्यातील मोगली म्हणतात. 

हे डिसऑर्डर Ellie ला लहानपणापासूनच आहे. त्यामुळे तो सर्वांपेक्षा वेगळा दिसतो. लोक त्याच्यासोबत भेदभाव करत असल्याने तो आपला अधिक वेळ जंगलातच घालवतो. त्याचमुळे लोकांनी त्याला खऱ्या आयुष्यातील मोगली म्हणणे सुरु केलं आहे. द सनने दिलेल्या रिपोर्टनुसार, Ellie ने जंगलात राहून अनेक प्रकारच्या ट्रिक्स शिकल्या आहेत. तो कित्येक किलोमीटर पायी चालू शकतो. झाडावर तो एखाद्या माकडाप्रमाणे चढतो. 

मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या आईने सांगितलं की तिने Ellie चा जन्म होण्याआधी 5 मुलांना जन्म दिलाय, पण त्यातील कोणीही जिवंत राहू शकलेला नाही. तिने सांगितले की  Ellie चे तोंड मोठं असल्याने स्थानिक लोक त्याला त्रास देतात. Ellie ला ऐकण्याची आणि पाहण्याचीही अडचण आहे. शाळेतील मुलं त्याला त्रास देतील याच कारणासाठी त्याला शाळेत घालण्यात आले नाही. 

काही लोक मदतीसाठी आले पुढे

Ellie ची कहानी जेव्हा जगासमोर आली तेव्हा लोकांनी मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न केला. Ellie ची आई सिंगल मदर आहे. तीच त्याची काळजी घेते. पण, Ellie स्थानिक लोकांच्या त्रासामुळे त्यांच्यात जास्त मिसळत नाही, तो आपला अधिकतर वेळ जंगलात घालवतो. त्याची आई कोणते कामही करत नाही. लोकांनी मदत म्हणून आतापर्यंत 3,958 डॉलर म्हणजे  2,92,017 रुपये दिले आहेत.

कोणी कसाही असो, त्याला कोणता आजार असल्यास त्याच्यात त्याची काहीही चूकी नसते. तरीही लोक त्याला त्रास देत असतात. जर आपण कुणाचं सांत्वन करु शकत नाही, तक कुणाला त्रास देण्याचाही आपल्याला हक्क नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT