Vaccination 
ग्लोबल

जगभरातील चिमुरड्यांचा जीव धोक्यात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जगभरातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लसीकरण मोहिमा ठप्प झाल्या असून यामुळे आठ कोटी बालकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून उघड झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पाकिस्तान आणि काँगो या देशांसमवेत अन्य काही देशांतील पोलिओ लसीकरण पूर्णपणे थांबले आहे. यामुळे कोरोनापेक्षा अधिक मृत्यू अन्य आजारांमुळे होऊ शकतात अशी भीती यात व्यक्त करण्यात  आली आहे.

अन्य आजारांची भीती
पल्स पोलिओ लसीकरण ठप्प झाल्याने पुन्हा एकदा हा आजार डोकेवर काढू शकतो.आत्तापर्यंत अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करत हे आजार नियंत्रणात ठेवण्यात यंत्रणेला यश आले होते. आता कोरोनामुळे एवढ्या वर्षांत कमावलेले यश मातीमोल होणार आहे. लसीकरण ठप्प झाल्याने पोलिओ आणि गोवर हे आजार पुन्हा डोके वर काढू शकतात अशी भीती वैद्यकीय अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

  • १२९ - देशांत सर्वेक्षण 
  • ६८ - देशांत लसीकरणावर परिणाम 
  • २७ - देशांत गोवरचे लसीकरण ठप्प 
  • ३८ - देशांतील पोलिओ लसीकरण ठप्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT