man 
ग्लोबल

सेक्स करताना अचानक झाला मृत्यू, कारण जाणून बसेल धक्का

सकाळन्यूजनेटवर्क

आफ्रिकेमधील मलवाई देशामध्ये एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. एका पुरुषाचा सेक्स करतानाच अचानक मृत्यू झाला. व्यक्तीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेल्या त्याच्या मृत्यूच्या कारणामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सेक्स करताना हा व्यक्ती अति उत्साहीत झाला होता, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या वक्तीची उत्कटता समागमावेळी (ऑरगॅझम) शिगेस पोहोचली होती, असं सांगण्यात आलंय. व्यक्ती एका शरीरविक्रय करणाऱ्या महिलेसोबत सेक्स करत होता. 

मृत व्यक्ती 35 वर्षीय असून त्याचं नाव चार्लस माजवा असं आहे. एका महिलेसोबत संबंध ठेवताना चार्लस बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सेक्स करत असताना पुरुषाची शुद्ध हरपल्याने महिला घाबरली. तिने तात्काळ आपल्या मैत्रिणीला याबाबत कळवलं. त्यानंतर महिलेने पोलिसांना याबाबत कळवलं. पोलिसांनी चार्लसचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमार्टमसाठी पाठवला. रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला असून एक्सट्रीम ऑरगॅझममुळे चार्लसच्या मेंदूमधील नसा फुटल्याचे स्पष्ट होत आहे.

मी तोंड उघडलं तर शेतकरी नेत्यांना पळता ही येणार नाही, दीप सिद्धूचा Facebook...

घडलेल्या घटनेत शरीरविक्री करणाऱ्या महिलेला दोषी ठरवता येणार नाही. तसेच कोणाविरोधातही खटला चालवता येणार नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. चार्लसचे त्यांच्या मुळगावी मातेप्वी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. स्थानिक वृत्तसंस्था नयसा टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

पोलिसांच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, चार्लसने एका शरीरविक्रय करणाऱ्या महिलेसोबत सेक्स करण्यासाठी रुम बुक केली होती. पण, महिलेसोबत सेक्स करतानाच तो बेशुद्ध पडला आणि काही काळाने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत. शिवाय या घटनेची चर्चा होऊ लागली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT