ग्लोबल

नाचता नाचता निसली पँट अन्..; पाहा भन्नाट व्हिडीओ

व्हिडीओ पाहून हसू होईल अनावर

शर्वरी जोशी

सोशल मीडियावर अनेकदा काही मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. यात असे काही व्हिडीओ असतात जे पाहून खरंच आपल्याला हसू अनावर होतं. किंवा, एखादी व्यक्ती उदास असेल तर तिच्या मनावरची मरगळ निघून जाते. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नाचत असताना अचानक त्यांची पँट निसटते आणि त्यानंतर जे होतं ते पाहून निश्चितच तुम्हाला हसू अनावर होईल. (man-was-dancing-on-the-stage-in-party-suddenly-his-pant-came-off-and-then-watch-funny-video)

सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत असलेला व्हिडीओ @PadmraniK या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्ती स्टेजवर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ते डान्स करण्यात इतके मश्गुल होते की त्यांची पँट कधी निसटली हे त्यांच्याही लक्षात आलं नाही. मात्र, पँट निसटल्यानंतरही त्यांच्यातील आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. जराही न लाजता त्यांनी हा क्षण सुद्धा एन्जॉय केला आणि हसत हसत स्टेजवरुन खालती उतरले.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. आतापर्यंत त्याला ३ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर, मोठ्या प्रमाणावर लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आता मंत्र्यांसोबत फक्त एकालाच प्रवेश; फक्त आमदार-खासदारांनाच वेटिंग रूममध्ये प्रवेश, मंत्रालयात नवे नियम लागू

Pune Railway Station: ट्रेन लेट? टेन्शन नाही! पुणे रेल्वे स्टेशनवर 300 रुपयात मिळणार हाय-टेक स्लीपिंग पॉड, प्रवाशांसाठी खुशखबर!

IPL 2026: वैभव सूर्यवंशी बरसला, पण चक्रवर्ती-नरेनच्या फिरकीसमोर RR च्या फलंदाजांनी नांगी टाकल्या; KKR ला खऱ्या अर्थाने सूर गवसला

"मला हालचाल होतेय असं जाणवलं" प्रिया बेर्डेनी शेअर केला भयंकर अनुभव "त्यानंतर मी रात्रीचा प्रवास केला नाही"

MPSC Success Story: मरकळच्या शेतकरी कन्येची भरारी; स्नेहल लोखंडे स्टेट टॅक्स असिस्टंट, आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू..

SCROLL FOR NEXT