ग्लोबल

रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोघांना; हे आहेत मानकरी

सकाळ डिजिटल टीम

असमान जैवउत्प्रेरकच्या निर्मितीत त्यांनी केलेल्या कामासाठी दोघांचा गौरव करण्यात आला असल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.

स्टॉकहोम - यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा ४ ऑक्टोबरपासून करण्यास सुरुवात झाली आहे. यातील रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा आज झाली. बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार देण्यात आला. असमान जैवउत्प्रेरकच्या निर्मितीत त्यांनी केलेल्या कामासाठी दोघांचा गौरव करण्यात आला असल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.

याआधी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा मंगळवारी झाली होती. हा पुरस्कार संयुक्तरित्या तिघांना देण्यात आला आहे. सुकुरो मनाबे, क्लॉस हेझलमन आणि जॉर्जिया परिसी हे भौतिकशास्त्रातील मानकरी ठरले.

शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रात यंदा दोघांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेतील डेव्हिड ज्युलियस आणि अर्डम पॅटापुटियन हे नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांनी शरीरात तापमान आणि स्पर्श यांची संवेदना ओळखणाऱ्या संवाहकाचा शोध लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT