Pakistan makes formal request to IMF for another bailout Marathi News  
ग्लोबल

Pakistan News : पाकिस्तानची आर्थिक चणचण संपेना! पुन्हा IMF कडे मागितली सहा अब्ज डॉलरच्या मदत

हवामान बदलाच्या निधीसह सहा ते आठ अब्ज डॉलरचा मदतनिधी देण्याची औपचारिक विनंती पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) केली आहे

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन/इस्लामाबाद : हवामान बदलाच्या निधीसह सहा ते आठ अब्ज डॉलरचा मदतनिधी देण्याची औपचारिक विनंती पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) केली आहे, विस्तारित निधी सुविधांतर्गत तीन वर्षांतील मदतीचे धोरण ठरविण्यासाठी पुढील महिन्यात आढावा पथक पाठविण्याची विनंतीही आर्थिक चणचण भासत असलेल्या पाकिस्तानने ‘आयएमएफ’कडे केली आहे.

तथापि, नवीन मदतीचे स्वरूप आणि कालमर्यादा मे २०२४ मधील भेटीतील चर्चेत एकमत झाल्यानंतर निश्‍चित होईल, असे ‘जिओ न्यूज’ने म्हटले आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री महम्मद औरंगजेब यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या ‘आयएमएफ’ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीस उपस्थित राहण्यासाठी सध्या अमेरिकेत आलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT