Pakistan Peshawar Masjid Blast
Pakistan Peshawar Masjid Blast  esakal
ग्लोबल

Pakistan : पाकिस्तानात मशिदीमध्ये बॉम्बस्फोट; दोघांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानात मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Pakistan Peshawar Masjid Blast )

पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. स्फोटामुळे मशिदीचा काही भाग कोसळला आहे. पेशावरमधील पोलिस लाइन्सजवळ असलेल्या मशिदीत जोहरच्या नमाजानंतर हा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की मशिदीचा एक बाजू संपूर्ण कोसळली आहे.

या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) पाकिस्तानचा या भागात बराच प्रभाव असून यापूर्वी या संघटनेने येथे हल्ल्याची धमकीही दिली होती.

या घटनेनंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. यामध्ये जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT