imran khan 
ग्लोबल

पाकिस्तान सरकारवर अस्थिरतेचे ढग; इम्रान खान यांच्याविरोधात उद्या अविश्‍वास ठराव   

सकाळवृत्तसेवा

इस्लामाबाद, ता. ४ (पीटीआय): सिनेटच्या निवडणुकीत पराभव झाल्याने पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची जाण्याची जोरात चर्चा सुरू आहे. यादरम्यान, देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून पंतप्रधान इम्रान खान यांनी पराभव मान्य केल्याचे दिसून येते. इम्रान खान यांना शनिवारी (ता. ६) विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा - 'खिसियानी बिल्ली खंबा नोचे'; राहुल गांधींचा ‘म्हणी’तून भाजपवर निशाणा!
इम्रान खान यांनी आपल्या भाषणात आपले १५-१६ खासदार विकले गेले असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षांचा उल्लेख त्यांनी ‘चोर’ असा केला असून आपल्याला ब्लॅकमेल केले जात असल्याचे ते म्हणाले. अविश्‍वास ठराव आणून माझ्याकडून काम करून घेण्यासाठी विरोधकांकडून दबाव आणण्याचा विचार होत आहे. कारण त्यांना वाटते की माझे खुर्चीवर प्रेम आहे आणि म्हणून त्यांचे प्रकरणे निकाली काढेल, असे त्यांना वाटत होते. पण आपणच स्वत: विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहोत. आपण खासदारांकडून मत मागू. पक्षातील खासदारांना देखील हे सांगू इच्छितो की, जर आपण माझ्याबरोबर नसाल तर तुम्ही हक्काने सभागृहात उभे राहून बेधडक बोला. मला काहीच वाटणार नाही, आपण विरोधी बाकावर बसू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine Conflict : इराण-अमेरिका युद्ध सुरू असताना मध्येच युक्रेन-रशियाचं काय बिनसलं?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात धुवांधार; प्रशासनाची उडाली तारांबळ

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

SCROLL FOR NEXT