Rishi Sunak_Narendra Modi 
ग्लोबल

G20 Summit: मोदी अन् सूनक पहिल्यांदाच भेटले! 'या' मुद्यांवर झाली चर्चा

इंडोनेशियातील बाली इथं होत असलेल्या G20 समिटच्या पहिल्याच दिवशी या दोन जागतीक नेत्यांची भेट झाली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या ऋषी सूनक यांची वर्णी लागल्यानंतर भारतात त्यांची बरीच चर्चा झाली होती. या सूनक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची G20 समिट या जागतीक परिषदेत पहिल्यांदाच भेट झाली. यावेळी या दोन्ही जागतीक नेत्यांमध्ये काही काळ चर्चाही झाली. पंतप्रधान कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. (PM Modi meets UK PM Rishi Sunak for first time at G20 Summit)

पीएमओच्या माहितीनुसार, बाली इथं होत असलेल्या G20 समिटच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये चर्चाही पार पडली. या दोन्ही नेत्यांशिवाय चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मायक्रॉन यांनी देखील या समिटला भेट लावली.

हे ही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान सूनक यांची पहिल्यांदाच समोरासमोर भेट झाली. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात या दोघांची फोनवरुन चर्चा झाली होती. यावेळी भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर त्यांच्यात संवाद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Navratri Fasting Tips: नवरात्रात उपवास करताय? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

PM Modi Birthday Look: टोपीवर कमळ, खांद्यावर रंगबिरंगी शाल, पंतप्रधान मोदींचा वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाला खास लूक

Asia Cup 2025: पाकिस्तानच्या रडारडीनंतर अखेर सुवर्णमध्य निघाला; ICC ने सामन्याधिकाऱ्यांबाबत घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT