queen Elizabeth ii 
ग्लोबल

Queen Elizabeth II : ब्रिटनच्या राणीला कोरोनाची लागण

प्रिन्स ऑफ वेल्सच्या संपर्कात आल्यानं त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लंडन : ब्रिटनची महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, सौम्य लक्षणं असल्याचं चिंतेच कारण नसल्याचं बकिंगहम पॅलेस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. बकिंगहम पॅलस हा राणीचा राजवाडा आहे.

बकिंगहम पॅलेसनं आपल्या निवदेनात म्हटलं की, "राणीला कोरोनाची लागण झाली असून त्यांना सौम्य ताप-थंडीची लक्षण आहेत. परंतू येत्या आठवडभर त्यांच्यावर विंडसर इथं उपचार केले जाणार आहेत. या ठिकाणी राणीला वैद्यकीय मदत मिळत राहील याठिकाणी त्या सर्व योग्य मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करतील"

राणी एलिझाबेथ द्वितीय या आपला मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स अर्थात प्रिन्स ऑफ वेल्सच्या संपर्कात आल्या होत्या. ज्यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

BRICS Summit: पुतीन-जिनपिंग दिल्लीत येणार; मोदींसोबत काय चर्चा होणार? ‘ब्रिक्स’कडे जगाचे लक्ष

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

SCROLL FOR NEXT