मॉस्को - येथील मतदान केंद्रावर नागरिकांनी सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत मतदान केले. 
ग्लोबल

कोरोना रुग्णांच्या बाबतीत रशियाचा जगात तिसरा क्रमांक

यूएनआय

मॉस्को - व्लादिमीर पुतीन आपला कार्यकाळ वाढविण्याचा कौल आजमावत असतानाच रशियातील कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. बुधवारी साडेसहा हजारपेक्षा जास्त रुग्णांची भर पडली. देशातील एकूण रुग्णांची संख्या साडेसहा लाखाच्यावर गेली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णांच्या बाबतीत रशियाचा जगात तिसरा क्रमांक आहे. पुतीन यांना २०३६ पर्यंत अध्यक्षपदावर राहता यावे म्हणू घटनाबदल करण्यावर राष्ट्रीय पातळीवर मतदान होत आहे. प्रवासासाठी परवाना अनिवार्य असण्याची अट आठ जून रोजी मागे घेण्यात आली. याचे नागरिकांनी स्वागत केले असून अनेक जण बाहेर पडून रस्ते, पदपथ, पार्क अशा ठिकाणी एकत्र येण्याचा आनंद लुटत आहेत. इतर अनेक भागांतील लॉकडाउन उठविण्यात आले आहे. 

रुग्णांच्या बाबतीत रशियाचा जगात तिसरा क्रमांक आहे. पुतीन यांना २०३६ पर्यंत अध्यक्षपदावर राहता यावे म्हणू घटनाबदल करण्यावर राष्ट्रीय पातळीवर मतदान होत आहे, पण बुधवारी उलटलेल्या २४ तासांत २१६ रुग्णांचा मृत्यु झाला.

टीकाकारांचा आरोप
मृतांचे कमी प्रमाण संशयास्पद असून सरकार आकडेवारी दाबत आहे असा आरोप टीकाकारांनी केला आहे. सरकारने मात्र सामुहिक चाचण्यांमुळे विषाणू सौम्य असण्याचे किंवा लक्षणरहित रुग्ण मिळण्याचे कारण दिले आहे. आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या ठरविण्याच्या पद्धतीतही बदल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

SCROLL FOR NEXT