Bureaucrats on Indian Economy sakal
ग्लोबल

Russia-Ukraine War : भारताच्या भूमिकेवरुन युक्रेनचा संताप; "आम्ही इथं मरतोय आणि तुम्ही..."

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

रशिया युक्रेनच्या युद्धाचे तीव्र पडसाद जगभरात उमटत आहेत. अशातच आता युक्रेनने भारताविषयी संताप व्यक्त केला आहे. भारताचं कृत्य हे नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे. भारताच्या तेल खरेदीवरुन आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

भारत कमी किमतीत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि त्यावरुनच युक्रेनने आता भारतावर निशाणा साधला. मात्र आपण स्वतःचं हित आधी पाहू, असं आधीच भारताने स्पष्ट केलं होतं. पण तरीही युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी हे कृत्य नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचं सांगितलं आहे. आम्ही दररोज मरतोय आणि भारत स्वस्तात तेल खरेदी करण्याची संधी घेतोय, अशा शब्दात दिमित्रो यांनी संताप वयक्त केला आहे.

हेही वाचा - Will India Become ‘Sextortion’ Capital Of The World?: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

दिमित्रो कुलेबा यांनी रशियातून स्वस्त तेल घेण्याच्या भारताच्या भूमिकेवर टीका केली आहे. आणि भारताने युक्रेनकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहावे, अशी अपेक्षाही वयक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्ध संपवण्यासाठी मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, या विषयावर आवाज उठवून भारताचे पंतप्रधान बदल घडवून आणू शकतात, असा विश्वासही युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT