Kim Jong Un esakal
ग्लोबल

Kim Jong Un : हुकूमशहाच्या देशात 'तालिबानी शिक्षा'; दक्षिण कोरियाचा चित्रपट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलांवर झाडल्या गोळ्या

हुकूमशहा किम जोंग उनचा देश असलेल्या उत्तर कोरियामध्ये क्रूरतेनं कळस गाठलाय.

सकाळ डिजिटल टीम

हुकूमशहा किम जोंग उनचा देश असलेल्या उत्तर कोरियामध्ये क्रूरतेनं कळस गाठलाय.

हुकूमशहा किम जोंग उनचा (Kim Jong Un) देश असलेल्या उत्तर कोरियामध्ये क्रूरतेनं कळस गाठलाय. दक्षिण कोरियाचा चित्रपट (South Korean Movies) पाहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांची (North Korea Student) इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय.

रेडिओ फ्री एशियानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची शिक्षा देण्यात आलीय. डिसेंबर 2020 मध्ये उत्तर कोरिया सरकारनं एक कायदा संमत केला होता. यामध्ये दक्षिण कोरियामधून प्रदर्शित झालेल्या कोणत्याही प्रकारच्या चित्रपटाशी संबंधित सामग्री वापरणं हा गुन्हा ठरवला होता. दरम्यान, याचकारणामुळं अल्पवयीन मुलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्यांचं वय अंदाजे 16 ते 17 वर्षे आहे.

दोन अल्पवयीन मुलं ऑक्टोबरच्या सुरुवातीला उत्तर कोरियाच्या रियांगंग प्रांतातील हायस्कूलला भेट देण्यासाठी गेली होती. जी चीनची सीमा आहे. इथं त्यांनी अनेक कोरियन आणि अमेरिकन ड्रामा शो पाहिले, असं द इंडिपेंडंटनं कोरियन मीडियानं म्हटलंय. उत्तर कोरिया सरकारला याची माहिती मिळताच, या दोन्ही अल्पवयीन मुलांना लोकांसमोर आणून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. अल्पवयीन मुलांनी केलेलं कृत्य वाईट होतं, असं सरकारचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलांनी अभ्यास करावा, आंदोलनाच्या भानगडीत पडू नये! मोदींना अपशब्द बोलणाऱ्या तरुणीची आई काय म्हणाली? पाहा Video

Indonesia Ferry Fire: इंडोनेशियात प्रवासी जहाजाला भीषण आग! ५ जणांचा मृत्यू, ४१ बेपत्ता, शोध सुरू, कशी घडली घटना?

Latest Marathi News Live Update : 'मुंबई कोस्टल रोड नॉर्थ' प्रकल्पाची पाहणी केली

Police Station Chaos: मित्राला सोडवण्यासाठी सहकारनगर पोलिस ठाण्यात गोंधळ, तोडफोड व पोलिसांना गोळ्या घालण्याची धमकी; तरुण अटकेत

Youth Empowerment: युवकांनी स्वावलंबी होऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळा : महादेव जानकरांचा संदेश

SCROLL FOR NEXT