Ukraine Foreign Minister
Ukraine Foreign Minister 
ग्लोबल

...तर कोणताही देश सुरक्षित राहणार नाही; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा

Amit Ujagare (अमित उजागरे)

कीव : रशियानं युक्रेनवर आक्रमण (Russia invasion) केल्यानंतर सध्या अवघ्या जगावर चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. जगभरातून रशियावर टीका केली जात आहे. युक्रेननं (Ukraine War) जगभरातील सर्व देशांना रशियावर दबाव वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जगाला एक निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर रशियाला आत्ता सूट दिली तर एकाही देशाला सुरक्षित वाटणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. (so no country can be safe Warning of Foreign Minister of Ukraine)

युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं की, युक्रेनमध्ये सध्या जागतिक सुरक्षेचे भविष्य निश्चित केले जात आहे. जर रशियावर जागतीक नियमांच्या भंगांसाठी कारवाई झाली नाही तर एकही देशाला सुरक्षित वाटू शकणार नाही.

दरम्यान, रशियात सातत्यानं सुरु असलेल्या हल्ल्यांमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा (वय २१) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकातील हावेरी येथील रहिवासी आहे. युक्रेनमधील खारकीव इथं झालेल्या गोळीबारात या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT