surya grahan 2023
surya grahan 2023  
ग्लोबल

Solar Eclipse 2023 Photos and Videos : अमेरिकेत ठिकठिकाणी दिसलं वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

रोहित कणसे

अमेरिकेसह जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये 14 ऑक्टोबर रोजी लाखो लोकांनी या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. ग्रहणाच्या वेळी सूर्य अंगठी प्रमाणे दिसतो याला 'रिंग ऑफ फायर' असे म्हणतात. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण शनिवारी रात्री 8.34 ते दुपारी 2.25 पर्यंत होते. म्हणजेच एकूण हे सूर्यग्रहण 5 तास 51 मिनिटे चालले. यावेळी आकाशात एक अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळालं. मात्र रात्र असल्यामुळे भारतात हे सूर्यग्रहण दिसले नाही.

दरम्यान हे 'रिंग ऑफ फायर' कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. पृथ्वी आणि सुर्याच्या मधून पृथ्वी जात असल्याने या सूर्यग्रहणाचे विशेष महत्व होते. यामुळे रिंग ऑफ फायर हा प्रभाव पाहायला मिळतो. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी अमेरिकेत अनेकांनी रात्र जागून काढल्याचे देखील पाहयला मिळाले. यानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्या आहेत.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने सूर्यग्रहणाची फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये 'रिंग ऑफ फायर' खूप सुंदर दिसत आहे.

टेक्सास येथून गृहणाचे फोटो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : गांजाच्या धंद्यातून कारागृहात निर्माण केलं वर्चस्व; मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्नाच्या हत्येचं कारण आलं समोर

T20 World Cup 2024 Super 8 : स्कॉटलंडचे स्वप्न भंगले! ऑस्ट्रेलियाच्या विजयाची साहेबांच्या ताफ्यात पार्टी; इंग्लंडला मिळाले सुपर-8चे तिकीट

Latest Marathi News Live Update : निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे ठाण्यात घेणार मेळावा

Konkan Graduate Constituency: कोकण पदवीधर मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात, सर्वाधिक मतदार एकट्या ठाण्यात

Alyad Palyad Movie Reveiw: कोकणातील गावाची थरारक कथा; शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवणारा 'अल्याड पल्याड'

SCROLL FOR NEXT