Spider Man may no longer be a part of Marvel studio as Sony Disney deal 
ग्लोबल

#SaveSpiderMan मार्व्हल स्टुडिओने कापले स्पायडर मॅनचे जाळे

वृत्तसंस्था

सुपरहिरोच्या चित्रपटांसाठी जगप्रसिद्ध असेलेले मार्व्हल स्टुडिओज आता स्पायडर मॅन सिरीजची निर्मिती करणार नाहीत. सोनी व मार्व्हल स्टुडिओची मुख्य कंपनी डिस्ने यांच्यातील वादामुळे मार्व्हल स्टुडिओने हा निर्णय घेतला आहे. उत्पन्नाच्या विभाजनावरून या दोन कंपन्यांमध्ये वाद झाले व मार्व्हल स्टुडिओने आता स्पायडर मॅनची निर्मिती करणार नाही असे घोषित केले आहे.

मार्व्हल स्टुडिओचे अध्यक्ष केविन फिज यांनी हा निर्णय घेतला असून, सोनीच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. फिज आता स्पायडर मॅन सिरीजची निर्मिती करणार नाही, हे आमच्यासाठी निराशाजनक आहे. आम्ही डिस्नेच्या निर्णयाचा आदर करतो, असे त्यांनी सांगितले.   

यामुळे स्पायडर मॅनच्या चाहत्यांची घोर निराशा झाली असून, नेटवर डिस्ने आणि सोनीवर टीका सुरू आहे. मार्व्हल स्टुडिओ शिवाय स्पायडर मॅन बघायची इच्छा नसल्याचे अनेक चाहत्यांनी सांगितले. ट्विटरवर याच विषयावरून #SaveSpiderMan असा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT