Taliban leader shames Pakistan shares 1971 surrender picture  esakal
ग्लोबल

Taliban पाकिस्तानला आता भारताच्या नावाने धमक्या; 'तो' फोटो शेअर करत तालिबानन डिवचलं

१९७१ मध्ये पाकिस्तानने भारताला शरणागती पत्करल्याचा फोटो शेअर करत इस्लामाबादची खिल्ली उडवली

सकाळ डिजिटल टीम

तालिबानचा नेता अहमद यासिर याने १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धाचे फोटो शेअर करून शेजारी देशाला चिंतेत टाकले आहे. विशेष म्हणजे, यासिरने १९७१ मध्ये पाकिस्तानने भारताला शरणागती पत्करल्याचा फोटो शेअर करत इस्लामाबादची खिल्ली उडवली आहे. (Taliban leader shames Pakistan shares 1971 surrender picture )

तालिबानचा नेता अहमद यासिर यानेही पाकिस्तानला बदनामी टाळण्यासाठी अफगाणिस्तानपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानला युध्दाची धमकी दिली होती. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानला युध्दाची धमकी दिली होती.

त्यानंतर तालिबानने त्यांच्या खास शैलित उत्तर दिले. अफगाणिस्तान हा नेहमीच त्याच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुरक्षा आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास सक्षम आहे. अफगाणिस्तानवरील कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. असं तालिबानने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT