The Only Man Buried On The Moon In Marathi : चंद्रावर घर बांधण्याचं अनेकांचं स्वप्न असतं पण या माणसाची तर कबर चंद्रावर बांधली आहे. हा व्यक्ती जगातला एकमेव व्यक्ती आहे. आपल्या विज्ञानाची एवढी प्रगती झाली आहे की, माणसाने चंद्रावरही पाऊल ठेवलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनेकांना आजही स्वप्नवत वाटणाऱ्या त्या चंद्रावर घर बांधायचे असते. तर काहींना तिथली जमीन विकत घेण्याची महत्वाकांक्षा असते.
चंद्रावर पहिलं पाऊल टाकणारा व्यक्ती नील आर्मस्ट्राँग होता. त्यानंतर अनेक व्यक्ती चंद्रावर गेले आणि जिवंत परतही आलेत. पण तिथल्या वातावरणात अद्याप मनुष्य वस्ती करून राहू शकत नाही. पण जगातला असा एक व्यक्ती आहे ज्याची कबर मात्र चंद्रावर आहे. चंद्रावर मनुष्याची ही एकमेव कबर आहे. कोण आहे ही व्यक्ती?
चंद्रावर कबर असणारी ही व्यक्ती कोण?
यांनी जगातल्या अनेक अंतराळ वीरांना प्रशिक्षीत केले आहे. या महान व्यक्तीचे नाव यूजीन मर्ले शूमेकर आहे. जे जगातल्या सगळ्यात महान वैज्ञानिकांपैकी एक होते.
यूजीन मर्ले शूमेकर यांनीच यूटा आणि कोलोराडोमध्ये यूरेनियमचा शोध लावला होता. हे त्यांचे पहिले मिशन होते.
या वैज्ञानिकाला विज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व काम केल्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी सन्मानीत केलं होतं.
यूजीन मर्ले शूमेकर यांचा मृत्यू
यूजीन मर्ले शूमेकर यांचा मृत्यू एका रोड अॅक्सिडेंटमध्ये झाला होता.
त्यानंतर यांची कबर चंद्रावर बांधण्यात आली.
नासाने यूजीन मर्ले शूमेकर यांच्या अस्थींना चंद्रावर नेऊन तिथे दफन करण्यात आले होते, असे इंटरनेटवर उपलब्ध माहितीतून समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.